गोविंद राष्ट्रकूट तिसरा
Jump to navigation
Jump to search
गोविंद राष्ट्रकूट तिसरा हा आठव्या-नवव्या शतकातील राष्ट्रकूट राजा होता. याच्या शासनकाळात राष्ट्रकूट साम्राज्य कन्याकुमारी ते कनौज आणि वाराणसी ते भरूचपर्यंत पसरले.
हा ध्रुव धारावर्षाचा तिसरा मुलगा होता. ध्रुवाच्या पश्चान गोविंदने आपला मोठा भाऊ कंबसार आणि इतर सरदारांशी युद्ध करुन सत्ता मिळवली.[१] हा ७९३ ते ८१४ दरम्यान सत्तेवर होता.