युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युएफा यूरो या पानावरून पुनर्निर्देशित)
युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
स्थापना इ.स. १९६०
प्रदेश युरोप (युएफा)
संघांची संख्या ५२ (पात्रता फेरी)
१६ (अंतिम स्पर्धा)
सद्य‌ विजेते स्पेनचा ध्वज स्पेन
सर्वाधिक विजय जर्मनीचा ध्वज जर्मनी, स्पेनचा ध्वज स्पेन
(३ वेळा विजेते)
युएफा यूरो २०१२


युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद (इंग्लिश: UEFA European Football Championship) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक स्पर्धा आहे. युएफा ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर स्पर्धेआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे १६ संघ निवडले जातात. यूरो २०१२ जिंकणारा स्पेन हा सद्य विजेता देश आहे.

आजवर खेळवण्यात आलेल्या १३ स्पर्धांपैकी जर्मनीस्पेन देशांनी ३, फ्रान्सने २ वेळा तर इटली, चेकोस्लोव्हाकिया, नेदरलँड्स, डेन्मार्क, ग्रीससोव्हिएत संघ देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

पुढील यूरो स्पर्धांचे आयोजन २०१६ मध्ये फ्रान्स करेल.

मागील विजेते[संपादन]

वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानासाठी
विजेता गोल उप-विजेता तीसरे स्थान गोल चौथे स्थान
१९६० फ्रान्स ध्वज फ्रान्स Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
२–१
एटा
Flag of युगोस्लाव्हिया
युगोस्लाव्हिया
Flag of चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकिया
२–० Flag of फ्रान्स
फ्रान्स
१९६४ स्पेन ध्वज स्पेन Flag of स्पेन
स्पेन
२–१ Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
Flag of हंगेरी
हंगेरी
३–१
एटा
Flag of डेन्मार्क
डेन्मार्क
१९६८ इटली ध्वज इटली Flag of इटली
इटली
१–१ एटा
२ - ० पुनर्लढत
Flag of युगोस्लाव्हिया
युगोस्लाव्हिया
Flag of इंग्लंड
इंग्लंड
२–० Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
१९७२ बेल्जियम ध्वज बेल्जियम Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
३–० Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
Flag of बेल्जियम
बेल्जियम
२–१ Flag of हंगेरी
हंगेरी
१९७६ युगोस्लाव्हिया ध्वज युगोस्लाव्हिया Flag of चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकिया
२–२ एटा
(५–३) पेशू
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
३–२
एटा
Flag of युगोस्लाव्हिया
युगोस्लाव्हिया
१९८० इटली ध्वज इटली Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
२–१ Flag of बेल्जियम
बेल्जियम
Flag of चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकिया
१–१
(९–८) पेशू
Flag of इटली
इटली
वर्ष यजमान अंतिम सामना उपांत्यफेरीमधील पराभूत संघ (1)
विजेता गोल उप-विजेता
१९८४ फ्रान्स ध्वज फ्रान्स Flag of फ्रान्स
फ्रान्स
२–० Flag of स्पेन
स्पेन
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कपोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
१९८८ पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी Flag of the Netherlands
नेदरलँड्स
२–० Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
इटलीचा ध्वज इटलीपश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
१९९२ स्वीडन ध्वज स्वीडन Flag of डेन्मार्क
डेन्मार्क
२–० Flag of जर्मनी
जर्मनी
Flag of the Netherlands नेदरलँड्सस्वीडनचा ध्वज स्वीडन
१९९६ इंग्लंड ध्वज इंग्लंड Flag of जर्मनी
जर्मनी
२–१
सडन डेथ
Flag of the Czech Republic
चेक प्रजासत्ताक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडफ्रान्सचा ध्वज फ्रान्स
२००० बेल्जियम ध्वज बेल्जियम
Flag of the Netherlands नेदरलँड्स
Flag of फ्रान्स
फ्रान्स
२–१
सडन डेथ
Flag of इटली
इटली
Flag of the Netherlands नेदरलँड्सपोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
२००४ पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल Flag of ग्रीस
ग्रीस
१–० Flag of पोर्तुगाल
पोर्तुगाल
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकFlag of the Netherlands नेदरलँड्स
२००८ ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
Flag of स्पेन
स्पेन
१–० Flag of जर्मनी
जर्मनी
रशियाचा ध्वज रशियातुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
२०१२ पोलंड ध्वज पोलंड
युक्रेन ध्वज युक्रेन
Flag of स्पेन
स्पेन
४–० Flag of इटली
इटली
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालजर्मनीचा ध्वज जर्मनी
२०१६ फ्रान्स ध्वज फ्रान्स Flag of पोर्तुगाल
पोर्तुगाल
१–०
अ.वे.
Flag of फ्रान्स
फ्रान्स
वेल्सचा ध्वज वेल्सजर्मनीचा ध्वज जर्मनी
तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळवण्यात आला नाही.
  • की:
    • एटा — एक्स्ट्रा टाईम नंतर
    • पेशू — पेनल्टी शूटआउट

बाह्य दुवे[संपादन]