माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१
Appearance
माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१ | |||||
बल्गेरिया | माल्टा | ||||
तारीख | २३ – २४ सप्टेंबर २०२० | ||||
संघनायक | प्रकाश मिश्रा | सॅम्युएल ॲक्वीलीना | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | माल्टा संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
माल्टा क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० मध्ये ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी बल्गेरियाचा दौरा केला. ट्वेंटी२० मालिका माल्टाने २-० अशी जिंकली. मालिकेतील शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
[संपादन]वि
|
||
रविंदर सिंग ३४ (१८)
सुलेमान अली २/२७ (२.१ षटके) |
किरण डसन ३१ (२५) सलु थॉमस कनाकलील ४/३१ (४ षटके) |
- नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.
- सुलेमान अली, केविन डी'सुझा, अरविंद डी सिल्वा, रोहन भावेश पटेल, बख्तेर तहिरी, डेल्रीक वर्घीज (ब), नोशेर अख्तर, हेन्रीच गेरीक, सलु थॉमस कनाकलील, अमर शर्मा, सॅम्युएल स्टॅनीस्लॉस आणि वरुण थामोथरम (मा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
[संपादन]वि
|
||
किरण डसन ४७ (३९)
नोशेर अख्तर ३/३५ (४ षटके) |
हेन्रीच गेरीक ९१ (५४) अगग्युल अहमदेल १/२२ (२ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.
३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
[संपादन]वि
|
||
फयाज मोहम्मद ५* (२)
|
- नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
- बल्गेरियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.
- फयाज मोहम्मद (ब) आणि झीशान खान (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.