Jump to content

बिंदुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिंदुसरा नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

बिंदुसरा गोदावरीची एक उपनदी आहे. बीड जिल्ह्यातील ही नदी सिंदफणी नदीला मिळते जी पुढे सिंदफणी गोदावरीला मिळते.बीड हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बिंदुसरा नदी काठावर वसलेले आहे.