पद्मावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पद्मावत
दिग्दर्शन संजय लीला भन्साळी
प्रमुख कलाकार दीपिका पदुकोण, शाहीद कपूर, रणवीर सिंग
भाषा हिंदी



पद्मावत हा संजय लीला भन्साळी ह्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटात दुकोण, शाहीद कपूर, रणवीर सिंगअदिती राव हैदरी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सदर चित्रपट हा मलिक मोहोम्मद जायसी ह्यांच्या पद्मावत ह्या काव्यावर आधारित असल्याचे म्हणण्यात आले आहे.[१] प्रदर्शित होण्याआधीपासूनच ह्या चित्रपटाविषयी विविध वाद निर्माण झाले. सुरुवातीला चित्रपटाचे नाव पद्मावती असे ठेवण्यात आले होते, परंतु भारतीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने ते नाव बदलून 'पद्मावत' करण्याची आज्ञा केली. या चित्रपटात दिपिक पदुकोण राणी पद्मिणि चि भुमिक सादर करत असुन , महाराज रतनसिंह यान्ची भुमिका शाहीद कपूर ,आणि सुल्तान अलाउद्दीन खिलजी हे रणवीर सिंग ह्यांनी पार पाडला ।

चित्रपटाविषयीचा वाद्[संपादन]

संदर्भ[संपादन]