Jump to content

मीरा नायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीरा नायर (१५ ऑक्टोबर, १९५७:रूरकेला, ओडिशा, भारत - ) या भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका आहेत.[१] त्यांच्या चित्रपट निर्माण कंपनी मीराबाई फिल्म्सद्वारे त्यांनी मिसिसिपी मसाला, काम सूत्र:अ टेल ऑफ लव्ह, द नेमसेक, सलाम बॉम्बे आणि मॉन्सून वेडिंगसह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माण केले आहेत. ९ सप्टेंबर २००१ रोजी व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

  1. ^ Spelling, Ian (1 September 2004). "Director likes to do her own thing". Waterloo Region Record. pp. C4.