नेरळ नॅरो गेज रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेरळ नॅरो गेज (अरुंदमापी) रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
नेरळ जं. नॅरो गेज (अरुंदमापी)
मध्य रेल्वे स्थानक
माथेरान डोंगरी रेल्वे स्थानक
Neral NG station.JPG
स्थानक तपशील
पत्ता नेरळ, रायगड जिल्हा
गुणक 19°1′36″N 73°19′6″E / 19.02667°N 73.31833°E / 19.02667; 73.31833
मार्ग माथेरान डोंगरी रेल्वे
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत NRLN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
नेरळ नॅरो गेज रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
नेरळ नॅरो गेज रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान
नेरळ स्थानकामधून सुटणारी माथेरान डोंगरी रेल्वे

नेरळ जंक्शन नॅरो गेज हे रायगड जिल्ह्याच्या नेरळ गावामधील एक अरुंदमापी रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मार्गावर स्थित आहे. माथेरान ह्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या माथेरान डोंगरी रेल्वे ह्या अरुंदमापी लोहमार्गाची सुरूवात येथे होते.

बाह्य दुवे[संपादन]