तिरुवल्लूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तिरुवल्लूर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,७६,४३५ होती.

हे शहर तिरुवल्लूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.