तिरुवल्लुवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.
कन्याकुमारी येथील तिरुवल्लुवर पुतळा

तिरुवल्लुवर (तमिळ: திருவள்ளுவர்) हे प्राचीन काळातील एक तमिळ कवी व संत होते. इ.स. पूर्व २०० ते इ.स. पूर्व १० या वर्षांच्या दरम्यान त्यांचा कार्यकाळ मानला जातो. तिरुक्कुरल ही तमिळ भाषेतील काव्य रचना लिहिल्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

तिरुवल्लुर यांचा भव्य पुतळा कन्याकुमारीला एका टेकडीवर आहे.