झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार २०
पहिले विजेते कुटुंब टिपरे कुटुंब — श्रीयुत गंगाधर टिपरे (२००४)
शेवटचे विजेते कुटुंब खोत कुटुंब — सारं काही तिच्यासाठी (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कुटुंबाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर चौधरी (वादळवाट) आणि शास्त्री (असंभव) या कुटुंबांनी पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष कुटुंब मालिका
२००४ टिपरे कुटुंब श्रीयुत गंगाधर टिपरे
२००५ चौधरी कुटुंब वादळवाट
२००६
२००७ शास्त्री कुटुंब असंभव
२००८ अधिकारी कुटुंब या सुखांनो या
२००९ शास्त्री कुटुंब असंभव
२०१० पेंडसे कुटुंब माझिया प्रियाला प्रीत कळेना
२०११[१] किल्लेदार कुटुंब कुंकू
२०१२ रानडे कुटुंब उंच माझा झोका
२०१३ गोखले कुटुंब होणार सून मी ह्या घरची
२०१४[२] देसाई कुटुंब जुळून येती रेशीमगाठी
२०१५ माजघर कुटुंब दिल दोस्ती दुनियादारी
२०१६[३] सावंत कुटुंब काहे दिया परदेस
२०१७[४] गायकवाड कुटुंब तुझ्यात जीव रंगला
२०१८[५] निमकर कुटुंब तुला पाहते रे
२०१९[६] कुलकर्णी कुटुंब अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[७] ब्रह्मे कुटुंब माझा होशील ना
२०२१[८] देशमुख कुटुंब तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
२०२२[९] चौधरी कुटुंब माझी तुझी रेशीमगाठ
२०२३[१०] खोत कुटुंब सारं काही तिच्यासाठी

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.