Jump to content

अमरावती, गुंटूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमरावती (गाव), गुंटूर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

अमरावती हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर जिल्ह्यामधील गाव आहे.[] कृष्णा नदीकाठी वसलेले हे गाव अमरावती मंडलचे प्रशासकीय केन्द्र आहे.[]

हे गाव आंध्र प्रदेश राजधानी प्रदेशाचा एक भाग आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Miryala, Dr Ramesh Kumar (2015). Trends, Challenges & Innovations in Management - Volume III (इंग्रजी भाषेत). Zenon Academic Publishing. p. 278. 3 June 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "District Census Handbook : Guntur" (PDF). Census of India. Directorate of Census Operations, Andhra Pradesh. 2011. pp. 5, 328–329. 3 June 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "After 18 centuries, Amaravati set to become a 'capital' again". The Times of India. 22 October 2015. 25 October 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित.