मल्ल
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/mr/thumb/6/61/Mahajanapade.svg/300px-Mahajanapade.svg.png)
मल्ल हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश
[संपादन]मल्ल हे राज्य उत्तरप्रदेशातील काकुस्थ नदीच्या तीरावर होते. कुशीनगर ही या राज्याची राजधानी होती. पावा हे या राज्यातील महत्त्वाचे शहर होते.
संकिर्ण
[संपादन]- या राज्यातील पावा याठीकाणी महावीर वर्धमानाचा अंत झाला होता.
- बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |