कुंडली(कुडाळी) नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कुडाळची भाग्यविधाती
इतर नावे कुंडली
उगम पाचगणी डोंगर पायथा , महू ता.जावली जि.सातारा
पाणलोट क्षेत्रामधील देश सातारा जिल्हा, महाराष्ट्र
उगम स्थान उंची ३८ मी (१२५ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १९किमी.
उपनद्या -
धरणे -महू धरण

कुंडली(कुडाळी) नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा उगम पाचगणी डोंगराच्या पायथ्याला होतो. सर्जापूर, कुडाळ ,उडतरे या गावातून वाहत वाहत ही नदी वाई तालुक्यातील खडकी या गावाजवळ कृष्णा नदीस मिळते.या नदीवर पाचवड-कुडाळ-पाचगणी-महाबळेश्वर आणि पुणे-बेंगलोर असे दोन महामार्गावरील पुल आहेत.