एम. करुणानिधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एम.करुणानिधी/मुथुवेल करूणानिधी (जन्म: जून ३, इ.स. १९२४) हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष आहेत.