Jump to content

विकिपीडिया चर्चा:धूळपाटी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)









(प्रायोगिक संपादन) बदल नुसते करून बघण्यासाठी हि धूळपाटी वापरा. साचा:धूळपाटी हा साचा धूळपाट्यांचे वर्गीकरण करतो.साचांवर प्रयोग करून पहाण्याकरिता साचा:धूळपाटीसाचा वापरा.

धूळपाटीवरील सर्वेक्षण फॉर्माची परिणामकारकता

[संपादन]

धूळपाटीवर सध्या ासलेल्या सर्वेक्षण फॉर्माचा यथायोग्य वापर झाल्याची उदाहरणे आजवर फारशी आढळली नाहीत. तेव्हा धूळपाटीवरील सध्याक्षा फॉर्म खरोखरच ठेवावा काय ? का अन्य काही उपायांनी नव्या/अनामिक सदस्यांना लिहिते करता येईल ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:५१, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्लस पॉईंट हा की लोक मोठ्या प्रमाणावर धूळपाटीवापरण्याचा प्रयत्न करून पहात आहेत पन बहुसंख्य वेळा इंग्रजी अक्षरेच टाईप करून पाहिली जातात याचा अर्थ त्यांना (त्यातील बहूसंख्य लोकांना) मराठी विकिपीडियावरचे टायपींग कसे चालू करावे हि बेसिक गोष्टच अजून समजत नाही आहे. किमान पहिल्या पाचशे संपादना पर्यंत नवागतां करता मराठी विकिपीडियाचा ट्रासंलिटरेटर डिफॉल्ट करावयास हवा असे वाटते.माहितगार १०:०८, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)