विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
व्हिस्टारा ही एक भारतीय विमान कंपनी आहे. भारताच्या टाटा समूह व सिंगापूरच्या सिंगापूर एरलाइन्स ह्यांच्या भागीदारीमधून निर्माण झालेल्या विस्टाराने ९ जानेवारी २०१५ रोजी उड्डाणांना सुरुवात केली.[१] दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या विस्टाराने सुरुवातीच्या काळात भारतामधील केवळ दिल्ली, मुंबई व अहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते
सुरुवातीच्या काळात विस्टारा भारतामधील केवळ दिल्ली, मुंबई व अहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते
प्रवासी विमाने
विमान
|
वापरात
|
ऑर्डर
|
प्रवासी क्षमता
|
J
|
PY
|
Y
|
एकूण
|
एअरबस ए३२०-२३२
|
३
|
१७
|
१६ |
३६ |
९६ |
१४८
|
एकूण
|
३
|
१७
|
|