सलाम नमस्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सलाम नमस्ते
दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा अब्बास टायरवाला
प्रमुख कलाकार सैफ अली खान
प्रीती झिंटा
अर्शद वारसी
जुगल हंसराज
तानिया झेटा
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ९ सप्टेंबर २००५
वितरक यश राज फिल्म्स



सलाम नमस्ते हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. संपूर्णपणे ऑस्ट्रेलियामध्ये शूटिंग होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट होता.

बाह्य दुवे[संपादन]