अर्शद वारसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्शद वारसी
जन्म १९ एप्रिल, १९६८ (1968-04-19) (वय: ५०)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, पार्श्वगायक, निर्माता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९६ - चालू
पत्नी मारिया गोरेटी

अर्शद वारसी (जन्म: १९ एप्रिल १९६८) हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. त्याने १९९६ साली प्रदर्शित झालेल्या तेरे मेरे सपने ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. राजकुमार हिरानीच्या मुन्ना भाई एम.बी.बी.एस.लगे रहो मुन्ना भाई ह्या विनोदी चित्रपटांमध्ये सर्किटच्या भूमिकांसाठी वारसी लोकप्रिय झाला. इश्किया, जॉली एल.एल.बी. ह्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी देखील त्याचे कौतुक झाले.

बाह्य दुवे[संपादन]