ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७६-७७
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७६-७७ | |||||
न्यू झीलंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १८ फेब्रुवारी – १ मार्च १९७७ | ||||
संघनायक | ग्लेन टर्नर | ग्रेग चॅपल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७७ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१८-२३ फेब्रुवारी १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- जॉक एडवर्ड्स (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.