पंकज पुष्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंकज पुष्कर हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सभसद आहेत. ते आम आदमी पक्षाचे सदस्य व आमदार असून दिल्लीच्या तिमारपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.