विलुपुरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विलुपुरम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. जिंजीचा किल्ला येथून जवळ आहे.

हे शहर विलुपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९६,२५३ होती.