Jump to content

राहुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख राहुरी शहराविषयी आहे. राहुरी तालुक्याच्या माहितीसाठी पहा, राहुरी तालुका
राहुरी
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक 02426
टपाल संकेतांक 413705
वाहन संकेतांक Mh17

राहुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील एक शहर आहे. राहुरी अहमदनगर शहरापासून ४१ कि.मी. अंतरावर असून पुण्यापासून १६४ कि.मी. अंतरावर आहे. येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी विद्यापीठ आहे. शहरापासून काही अंतराव‍र मुळा धरण आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]