Jump to content

बकुलाही नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बकुलाही नदी

बकुलाही नदी गंगा नदीची एक उपनदी आहे. अंदाजे ८४१ किमी क्षेत्रफळाचे पाणलोट क्षेत्र[] असलेली ही नदी १७७ किमी लांबीची आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b Shukla, S.S. & Mishra, M. Arab J Geosci (2019) 12: 304. https://doi.org/10.1007/s12517-019-4429-6