ब्रिटिश भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय साम्राज्य
Indian Empire
British Raj

Flag of the British East India Company (1801).svg १८५८१९४७ Flag of India.svg  
Flag of Pakistan.svg  
British Burma 1937 flag.svg
British Raj Red Ensign.svg
ध्वज
Star-of-India-gold-centre.svg
चिन्ह
ध्वज चिन्ह
British Indian Empire 1909 Imperial Gazetteer of India.jpg
ब्रिटिशांचे भारतातील साम्राज्य, १९०९
राजधानी कलकत्ता (१८५८ - १९१२)
नवी दिल्ली (१९१२ - १९४७)
अधिकृत भाषा इंग्लिश, हिंदुस्तानी, अन्य अनेक भाषा

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तानबांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राजचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे.

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारतपाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.

[संपादन] प्रांत

ब्रिटीश राजच्या अखत्यारीत खालील प्रांत होते.

[संपादन] मुख्य प्रांत

ब्रिटीश राजचे प्रांत क्षेत्रफळ (हजार वर्ग मैल) लोकसंख्या
बर्मा १७० ९० लाख
बंगाल (सध्याचे बांगलादेश, पश्चिम बंगाल, बिहारओडिशा) १५१ ७.५ कोटी
मद्रास १४२ ३.८ कोटी
बॉम्बे १२३ १.९ कोटी
संयुक्त प्रांत (सध्याचे उत्तर प्रदेशउत्तराखंड) १०७ ४.८ कोटी
मध्य प्रांत (सध्याचे मध्य प्रदेश, महाराष्ट्रछत्तीसगढ) १०४ १.३ कोटी
पंजाब ९७ २ कोटी
आसाम ४९ ६० लाख

[संपादन] इतर प्रांत

प्रांत क्षेत्रफळ (हजार वर्ग मैल) लोकसंख्या
नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स १६ २१.२५ लाख
बलुचिस्तान ४६ ३.०८ लाख
कूर्ग १.६ १.८१ लाख
अजमेर २.७ ४.७७ लाख
अंदमान आणि निकोबार २५,०००


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये