तिसरे इंग्रज-मराठा युद्ध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध (इ.स. १८१७ - इ.स. १८१८). या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा अस्त केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.
[संपादन] हेही पाहा
| मागील: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध |
इंग्रज-मराठा युद्धे - |
पुढील: --- |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |