विनोबा भावे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विनायक नरहरी भावे | |
|---|---|
![]() विनोबा भावे |
|
| टोपणनाव: | विनोबा |
| जन्म: | सप्टेंबर ११, १८९५ |
| मृत्यू: | नोव्हेंबर १५, १९८२ पवनार, महाराष्ट्र, भारत |
| चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा भूदान चळवळ |
| पुरस्कार: | भारतरत्न पुरस्कार (१९८३) |
| धर्म: | हिंदू |
विनोबा भावे (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.
[संपादन] पुस्तके
- इशावास्य वृत्ती
- गीताई
- गीता प्रवचने
- विचारपोथी


