मद्रास प्रांत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मद्रास प्रांत (तमिळ: சென்னை மாகாணம் ; तेलुगू: చెన్నపురి సంస్థానము ; मल्याळी: മദ്രാസ് പ്രസിഡന്സി ; कानडी: ಮದ್ರಾಸ್ ಪ್ರೆಸಿದೆನ್ಚ್ಯ್ ; उडिया: ମଦ୍ରାସ୍ ପ୍ରେସୋଦେନ୍ଚ୍ଯ ; इंग्लिश: Madras Presidency) हा ब्रिटिश भारताचा एक भाग होता. याची राजधानी मद्रास (आताचे चेन्नई) येथे होती.
याचे अधिकृत नाव प्रेसिडेंसी ऑफ फोर्ट सेंट जॉर्ज असे असून याला मद्रास प्रेसिडेंसी या नावानेही ओळखले जायचे. यात दक्षिण भारतातील तमिळनाडू, उत्तर केरळातील मलबार भाग, लक्षद्वीप, आंध्र प्रदेशातील रायलसीमा, ओरिसा राज्यातील ब्रह्मपूर, गंजम जिल्हे तसेच कर्नाटकाचे बेळ्ळारी, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हे सामील होते.