बारडोली सत्याग्रह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बारडोली सत्याग्रह भारताच्या गुजरात राज्यातील बारडोली भागात इ.स. १९२८मध्ये घडलेला सविनय कायदेभंग सत्याग्रह होता.
सरदार पटेलांनी या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |