आझाद हिंद फौज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| आझाद हिंद फौज | |
| स्थापना | ऑगस्ट १९४२ - सप्टेंबर १९४५ |
| देश | जपान (भारत स्वतंत्र करण्यासाठी जपानच्या मदतीने उभारलेले सैन्य) |
| विभाग | पायदळ |
| आकार | सुमारे ४३,००० |
| ब्रीदवाक्य | और कुरबानी |
आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते.
आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२मध्ये झाली.
युद्धे [संपादन]
दलनायक [संपादन]
- सेनापती - सुभाषचंद्र बोस
- जनरल जनरल मोहन सिंह
- मेजर जनरल एम.झेड. कियानी
- मेजर जनरल शहानवाज खान
- कर्नल पी.के. सहगल
- कर्नल शौकत मलिक
- [महिला दल प्रमुख] कॅप्टन लक्ष्मी सहगल
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |