स्वामी रामानंदतीर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वामी रामानंदतीर्थ
Ramanandteerth.jpg
जन्म: ऑक्टोबर ३, १९०३
मृत्यू:  ?
चळवळ: हैदराबाद मुक्तिसंग्राम
धर्म: हिंदू

स्वामी रामानंदतीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भवानराव खेडगीकर) (ऑक्टोबर ३, १९०३ - ?) हे संन्यासीहैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे मराठी चळवळकर्ते होते. यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नांदेड येथील मराठवाडा विद्यापीठाला स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ असे नाव दिले.