एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्लिश : Encyclopædia Britannica) हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, इन्कॉ. कंपनीतर्फे प्रकाशित, इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध ज्ञानकोश आहे. हा ज्ञानकोध प्रथमतः इ.स. १७६८ साली स्कॉटलंडमध्ये निघाला. इंग्लिश भाषेतील विद्यमान ज्ञानकोशांमध्ये हा सर्वांत जुना ज्ञानकोश आहे. सध्या हा ज्ञानकोश CD मधेही मिळतो.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका - ११ वी आवृत्ती (इंग्लिश मजकूर)