अॅमेझॉन नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अॅमेझॉन (पोर्तुगीज: Rio Amazonas; स्पॅनिश: Río Amazonas) ही जगातील सर्वांत मोठी (व दुसर्या क्रमांकाची लांब) नदी आहे. अॅमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या अँडीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझिल देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.
अॅमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले अॅमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वांत मोठे आहे.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |