आयमारा भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयमारा
Aymar aru
भाषिक देश पेरू, बोलिव्हिया, चिली
भाषिक प्रदेश दक्षिण अमेरिका
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या २२ लाख
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
आयमारन भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर पेरू (देश) ध्वज पेरू, बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया
भाषा संकेत
ISO 639-1 ay
ISO 639-2 aym
ISO 639-3 aym
वापरकर्ते देश

भाषिक देश

आयमारा ही दक्षिण अमेरिकेच्या आन्देस भागात वापरली जाणारी एक भाषा आहे. क्वेचुआस्पॅनिशसोबत आयमारा ही पेरूबोलिव्हिया ह्या देशांची राष्ट्रभाषा आहे. तसेच चिलीआर्जेन्टिना देशांच्या काही भागांत देखील ही भाषा वापरली जाते.

३० लाखांपेक्षा अधिक भाषिक असणारी आयमारा ही दक्षिण अमेरिकेमधील स्थानिक भाषांपैकी एक आहे.


हे पण पाहा [संपादन]