शेती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेती म्हणजे, अन्न, तंतु, प्राणी तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापीत उत्पादन.

Agricultural output in 2005.

ओळख[संपादन]

इतिहास[संपादन]

A Sumerian harvester's sickle made from baked clay (ca. 3000 BC).

आधुनिक शेती[संपादन]

This photo from a 1921 encyclopedia shows a tractor ploughing an alfalfa field.

शेतीच्या पद्धती[संपादन]

शेतीला पाणी देण्याच्या पद्धती[संपादन]

पारंपरिक पद्धती[संपादन]

रहाटगाडगे - रहाट आणि गाडगी मिळून ही यंत्रणा बनते म्हणून तिला रहाटगाडगे म्हणतात. रेडा किंवा बैल लावून रहाटगाडगे फिरवले जाते. विहिरीच्या तोंडावर एक आडवा वासा ठेवलेला असतो. त्या वाशाच्या आधाराने एक मोठे लाकडी चक्र बसवलेले असते. ते उभे फिरू शकेल अशी व्यवस्था असते. त्या चक्राला रहाट म्हणतात. या रहाटाच्या मदतीने गाडग्यांची एक माळ गोलगोल फिरेल अशी बसवलेली असते. फिरताना ही गाडगी पाण्यात बुडतात व वर येताना पाण्याने भरतात. रहाटावरुन खाली जाताना ही गाडगी उलटी होऊन त्यात भरून आलेले पाणी एका पन्हाळीत पाडले जाते व या पन्हाळीने शेतीला पाणी दिले जाते.

मोट - मोट म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी. पूर्वी विहिरीचे पाणी उपसून शेतीला देण्यासाठी मोट वापरली जायची. दोरखंडाला बांधून मोट विहिरीत सोडतात व पाण्याने भरल्यावर बैलाच्या सहाय्याने तिला वर ओढून त्यातले पाणी पन्हाळीत टाकून त्याद्वारे शेतीला दिले जाते.

जैविक तंत्रज्ञान व शेती[संपादन]

शेती आणि इंधन[संपादन]

Ploughing rice paddies with water buffalo, in Indonesia.

बाह्य दुवे[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


  • [१] - भारत सरकारचे शेती विषयक कृषी पतपुरवठा, धोरणं आणि योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बाजारपेठेची माहिती, शेतीच्या उत्तम पद्धती, शेतीवरील आणि बाहेरील उपक्रम आणि विविध उत्पादनं आणि सेवांशी निगडीत संकेतस्थळ
  • Agriculture and Rural development - World Food Bank agriculture portal
  • Index to the Manuscript Collections Special Collections, National Agricultural Library
  • International Federation of Agricultural Producers (IFAP)
  • NIOSH Agriculture Page - safety laws, tips, and guidelines
  • U.S. House Committee on Agriculture - Glossary of agricultural terms, programs and laws
हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.