मोरेश्वर नीळकंठ पिंगळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोरेश्वर पिंगळे या पानावरून पुनर्निर्देशित)
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



मोरेश्वर नीळकंठ पिंगळे
जन्म डिसेंबर ३०, इ.स. १९१९
जबलपूर, मध्य प्रदेश, भारत
मृत्यू सप्टेंबर २१, इ.स. २००३
नागपूर, महाराष्ट्र, भारत
टोपणनावे भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण कलास्नातक, इंग्लिश
प्रशिक्षणसंस्था मॉरिस कॉलेज, नागपूर
राजकीय पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद
धर्म हिंदू


मोरेश्वर निळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरीष्ठ नेते होते.त्यांचा "हिन्दु जागरणाचा सरसेनानी" म्हणुन गौरव करण्यात आला होता.त्यांच्या संघ प्रचारक म्हणुन झालेल्या ६५ वर्षांच्या सेवेत,त्यांनी विविध पदे भूषविलीत.त्यातील, 'अखिल भारतीय बौध्दिक प्रमुख' हे पद सर्वोच्च होते.सन १९७५ मध्ये भारतात लागु केलेल्या आणीबाणीत ते सहा सरसंघचालकांपैकी एक होते.भारतीय प्रसारमाध्यमांनी, रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान त्यांचा "फिल्ड मार्शल" म्हणुन गौरव केला.त्यांचे मार्गदर्शना खाली अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले:गौ-संशोधन, सरस्वती नदी शोध, ईतिहास पुनर्लेखन ही त्यातील काही उदाहरणे.याने त्यांना संघाचा प्रकल्प पुरुष ही पदवी मिळाली.ते प्रसिद्धीपराङ्मुख होते.त्यांचे वर्णन 'सर्वच ठिकाणी पण कशातच नाही' असे करता येऊ शकेल.ते आपले जिवन संघाचा खरा स्वयंसेवक म्हणुन जगले.

रा.स्व. संघात पूर्वीचा काळ [संपादन]

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



इंग्रजी मजकूर कमेंटमध्ये आहे.

संदर्भ [संपादन]


बाह्य दुवे [संपादन]