सोयराबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी,शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहीते यांच्या भगिनी आहेत , राजारामांच्या आई, छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी राजेंच्या एवजी राजे राजाराम यांस गादी मिळावी म्हणून कटकारस्थाने रचल्याचे प्रवाद.