अफझलखान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अफजल खान हा विजापुर चा अतिशय प्रसिद्ध सरदार होता. आज तो त्याच्या मृत्यू बद्दल जास्त ओळ्खला जातो. प्रतापगडाच्या युद्धात तो मराठा राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कडून प्रतापगडाच्या बाहेर १६५८ मध्ये मारला गेला.

'जीवन[संपादन]

विजापुर दरबारात अफझलखान हा अतिशय शक्तिशाली सरदार होता. अफजल खान हा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे मोठे बंधु संभाजीराजे(थोरले) यांच्या मृत्यू चे कारण आहे.

पहा प्रतापगडाची लढाई