पुणे विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणे विद्यापीठ
University of pune logo
ब्रीदवाक्य य: क्रियावान् स पण्डित:
स्थापना इ.स. १९४८
कुलपती महाराष्ट्राचे राज्यपाल
विद्यार्थी १,७०,०००
ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
परिसर खडकी
नियंत्रक नॅक, यु.जी.सी.
संकेतस्थळ www.unipune.ernet.in

पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे.


मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. डॉ. जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले उपसंचालक होते.

  • शैक्षणिक विभाग: ४६
  • ४७४ महाविद्यालये
  • विद्यार्थी संख्या सुमारे साडेपाच लाख

[संपादन] इतिहास

पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६४ मध्ये त्यातून काही जिल्हे वगळून शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळेजळगाव यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये