ट्रिपोली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ट्रिपोली (अरबी: طرابلس तराबुलुस तसेच طرابلس الغربच तरा-बु-लुस अल-घर्ब लिब्यातील बोलीभाषेत: त्राब्लेस; तुर्की: त्राब्लुस) हे लिब्याचा राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
ट्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर सहारा वाळवंटाच्या सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. ट्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ओए असे होते.[१]
[संपादन] संदर्भ व नोंदी
- ↑ हॉपकिन्स, डॅनियेल जे.Daniel J (१९९७). Merriam-Webster's Geographical Dictionary (Index). Merriam-Webster. ISBN 0-8777-9546-0.