खार्टूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खार्टूम
الخرطوم al-Kharṭūm
सुदान देशाची राजधानी


खार्टूम is located in सुदान
खार्टूम
खार्टूम
खार्टूमचे सुदानमधील स्थान

गुणक: 15°37′59″N 32°31′59″E / 15.63306°N 32.53306°E / 15.63306; 32.53306

देश सुदान ध्वज सुदान
राज्य खार्टूम राज्य
लोकसंख्या  
  - शहर ६,३९,५९८
  - महानगर ५२,७४,३२१


खार्टूम (अरबी: الخرطوم) ही आफ्रिकेमधील सुदान देशाची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. खार्टूम शहर सुदानच्या मध्य भागामध्ये नाईल नदीच्या काठांवर वसले आहे. येथेच नाईलच्या निळी नाईलपांढरी नाईल ह्या नाईलच्या दोन प्रमुख उपनद्यांचा संगम होतो.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: