कंपाला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कंपाला ही युगांडाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
हे शहर लेक व्हिक्टोरियाच्या काठावर वसले आहे व येथील लोकसंख्या १२,०८,५४४ (इ.स. २००२ची जनगणना) इतकी आहे.
|
|||||||