कोनाक्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोनाक्री
Kɔnakiri
गिनी देशाची राजधानी


कोनाक्री is located in गिनी
कोनाक्री
कोनाक्री
कोनाक्रीचे गिनीमधील स्थान

गुणक: 9°30′33″N 13°42′44″W / 9.50917°N 13.71222°W / 9.50917; -13.71222

देश गिनी ध्वज गिनी
राज्य कोनाक्री
लोकसंख्या  
  - शहर २० लाख


कोनाक्री ही गिनी ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. गिनीच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक ह्या शहरात राहतात.