गॅबारोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गॅबारोनी
Gaborone
बोत्स्वाना देशाची राजधानी

GaboroneSkyline cropped.jpg

गॅबारोनी is located in बोत्स्वाना
गॅबारोनी
गॅबारोनीचे बोत्स्वानामधील स्थान

गुणक: 24°39′29″S 25°54′44″E / -24.65806, 25.91222

देश बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना
राज्य गॅबारोनी
स्थापना वर्ष १९६४
क्षेत्रफळ १९.६ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ३,३२७ फूट
लोकसंख्या  
  - शहर १,८६,००७
  - घनता १,१०१ प्रति वर्ग किमी


गॅबारोनी ही बोत्स्वाना ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.