चीनचे प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तायवान / तैवान
中華民國
Republic of China
चीनचे प्रजासत्ताक
तायवान / तैवानचा ध्वज तायवान / तैवानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
तायवान / तैवानचे स्थान
तायवान / तैवानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ताइपेइ
अधिकृत भाषा मँडेरिन
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ जानेवारी १९१२ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३६,१९१ किमी (१३६वा क्रमांक)
 - पाणी (%) १०.३४
लोकसंख्या
 - २००९ २,३१,१९,७७२ (५०वा क्रमांक)
 - घनता ६३७.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७३५.९९७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३१,८३४ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन न्यू तैवान डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी यूटीसी + ८:००)
आंतरजाल प्रत्यय .tw
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +८८६
राष्ट्र_नकाशा


चीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हा पूर्व आशियामधील वादग्रस्त देश आहे. चीनच्या जनता प्रजासत्ताकाबरोबर याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तायवान व नजीकच्या लहान बेटांवर य देशाची सत्ता आहे.