वडोदरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वडोदरा (बडोदा) વડોદરા |
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | गुजरात |
| प्रमाणवेळ | IST |
- वडोदरा(बडोदा) शहराची माहिती या लेखात आहे. वडोदरा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
वडोदरा हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर आहे. या शहराचे नाव बडोदे, बडौदा, Baroda असेही लिहितात. शहराला सयाजी नगरी या नावानेसुद्धा ओळखतात.
हे शहर लोकसंख्येनुसार गुजरात राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |