भरूच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भरूच हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. नर्मदा नदीच्या काठी असलेले हे शहर भरूच जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये