अमदाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अहमदाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?अहमदाबाद
गुजरात • भारत
—  शहर  —
गुणक: 23°02′N 72°35′E / 23.03, 72.58
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१९० km² (७३ sq mi)
• ५३ m (१७४ ft)
जिल्हा अहमदाबाद
लोकसंख्या
घनता
मेट्रो
 (2008)
• २२,४७३/km² (५८,२०५/sq mi)
• ५ (7th) (2008)
Mayor Kanaji Thakor
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ३८०
• +079
• GJ-1

गुणक: 23°02′N 72°35′E / 23.03, 72.58

अमदाबाद तथा अहमदावाद हे भारताच्या गुजरात राज्यातील सगळ्यात मोठे शहर आहे. साबरमती नदीच्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव कर्णावती आहे.

हे शहर अहमदशाहने स्थापले होते.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: