मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुख्यमंत्री हे भारतीय संघराज्यात प्रत्येक राज्यातील कार्यकारी प्रमुख पद आहे. निर्वाचित आमदार आपल्यापैकी एकाची निवड करतात व राज्याच्या शासनाचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री काम करतात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.