नरेंद्र मोदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नरेंद्र दामोदरदास मोदी (गुजराती: નરેંદ્ર દામોદરદાસ મોદી, जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गुजरात राज्यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या आहेत.