Jump to content

सिताबर्डी मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिताबर्डी मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता मुंजे चौक,सिताबर्डी, नागपूर.
भारत
गुणक 21°08′30″N 79°05′01″E / 21.141725°N 79.083708°E / 21.141725; 79.083708
फलाट
मार्गिका केशरी व अ‍ॅक्वा
वाहनतळ नाही
सायकलस्टँड नाही
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी महामेट्रो
आधीचे नाव -
स्थान
सिताबर्डी मेट्रो स्थानक is located in महाराष्ट्र
सिताबर्डी मेट्रो स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण)
ऑटोमोटिव्ह चौक
नारी रोड
इंदोरा चौक
कडबी चौक
गड्डीगोदाम चौक
कस्तुरचंद पार्क
झिरो माइल फ्रीडम पार्क
सिताबर्डी
काँग्रेस नगर अजनी रेल्वे स्थानक
रहाटे कॉलनी
अजनी चौक
छत्रपती चौक
जयप्रकाश नगर
उज्ज्वल नगर
एअरपोर्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
एअरपोर्ट साउथ
न्यू एअरपोर्ट
खापरी खापरी रेल्वे स्थानक
.
नागपूर मेट्रो अ‍ॅक्वा मार्गिका (पूर्व-पश्चिम)
प्रजापती नगर
वैष्णोदेवी चौक
आंबेडकर चौक
टेलिफोन एक्स्चेंज
चितारओळी चौक
अग्रसेन चौक
दोसर वैश्य चौक
नागपूर रेल्वे स्थानक नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक
कॉटन मार्केट
सिताबर्डी
झाशी राणी चौक
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स
शंकर नगर चौक
एलएडी चौक
धरमपेठ महाविद्यालय
सुभाष नगर
रचना रिंग रोड जंक्शन
वासुदेव नगर
बंसी नगर
लोकमान्य नगर
.

सिताबर्डी मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील[] दहावे आणि केशरी मार्गिकेवरील आठवे स्थानक आहे. मेट्रो रेल्वेचे पूर्व-पश्चिम मेट्रो मार्ग व उत्तर-दक्षिण मार्ग हे या स्थानकावर छेदतात. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. हे एक अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक आहे. निळ्या मार्गिकेतील स्थानकावर जाण्यासाठी येथून मार्गिका बदलता येते. तसेच, निळ्या मार्गिकेतून प्रवासी हा केशरी मार्गिकेवरील स्थानकावर जाण्यासाठी येथे आपला मार्ग बदलू शकतो. हे नागपूर मेट्रोचे एक महत्त्वाचे स्थानक आहे.[]) या स्थानकावर या मार्गास छेदणारा उत्तर दक्षिण हा मार्ग या मार्गाच्या उंचीपेक्षा सुमारे ९ मीटर कमी उंचीवर आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
  2. ^ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २२-१२-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ लोकमत न्यूझ नेटवर्क. ई-पेपर, लोकमत, नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र. १ व ८ "मेट्रो फेब्रुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज" Check |दुवा= value (सहाय्य). १३ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ लोकमत न्यूझ नेटवर्क. ई-पेपर, लोकमत, नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र. १ व ८ "मेट्रो फेब्रुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज" Check |दुवा= value (सहाय्य). १३ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.

हेही बघा

[संपादन]